आजचं राशिभविष्य - मंगळवार,२४ डिसेंबर २०२४

(Photo: Freepik)

Dec 21, 2024

Loksatta Live

मेष - आर्थिक प्रगती साधता येईल

(Photo: Freepik)

वृषभ - आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात

(Photo: Freepik)

मिथुन - तुमचे विचार सकारात्मक ठेवा

(Photo: Freepik)

कर्क - कोणावरही जास्त विश्वास ठेऊ नका

(Photo: Freepik)

सिंह - आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील

(Photo: Freepik)

कन्या - आज देवीचा आशीर्वाद मिळेल

(Photo: Freepik)

तूळ - निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्याल

(Photo: Freepik)

वृश्चिक - बोलण्यातून सामाजिक मान वाढेल

(Photo: Freepik)

धनू - आवडते छंद जोपासाल

(Photo: Freepik)

मकर - मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात

(Photo: Freepik)

कुंभ - वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल

(Photo: Freepik)

मीन - खेळीमेळीचे वातावरण राहील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monday Horoscope: छुपे शत्रू त्रास देऊ शकतात