आजचं राशीभविष्य : मंगळवार,२४ सप्टेंबर २०२४

(Photo: Freepik)

Sep 23, 2024

Loksatta Live

मेष - कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी कराल

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल

(Photo: Freepik)

मिथुन - कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल

(Photo: Freepik)

कर्क - मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल

(Photo: Freepik)

सिंह - लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका

(Photo: Freepik)

कन्या - वादाचे प्रसंग टाळावेत

(Photo: Freepik)

तूळ - कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो

(Photo: Freepik)

वृश्चिक - मैत्रीच्या बाबतीत साशंकता जाणवेल

(Photo: Freepik)

धनु - नातेवाईकांना मदत कराल

(Photo: Freepik)

मकर - प्रामाणिकपणे कार्यरत राहाल

(Photo: Freepik)

कुंभ - घाईने निर्णय घेऊ नयेत

(Photo: Freepik)

मीन - सर्व बाजूंचा नीट विचार करून वागावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – सोमवार, २३ सप्टेंबर २०२४