आजचं राशिभविष्य -  मंगळवार,२५ फेब्रुवारी २०२५

(Photo: Freepik)

Feb 25, 2025

Loksatta Live

मेष - कौटुंबिक कामात दिवस जाईल

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन गोष्टी आवडीने जाणून घ्याल

(Photo: Freepik)

मिथुन - आवाजात गोडवा ठेवावा

(Photo: Freepik)

कर्क - चटकन निराश होऊ नका

(Photo: Freepik)

सिंह - सामाजिक प्रतिष्ठा लाभेल

(Photo: Freepik)

कन्या - पैज जिंकता येईल

(Photo: Freepik)

तूळ - व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - शब्द जपून वापरावे लागतील

(Photo: Freepik)

धनु - गैरसमजातून वाद वाढू देऊ नका

(Photo: Freepik)

मकर - मानसिक स्वास्थ्य जपावे

(Photo: Freepik)

कुंभ - मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील

(Photo: Freepik)

मीन - आपली प्रतिष्ठा जपावी

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monday Horoscope: शांत व स्थिर विचार करावा