आजचं राशिभविष्य - मंगळवार,२५ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 24, 2025

Loksatta Live

मेष - कष्टाला मागे पुढे पाहू नका

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस चैनीत घालवाल

(Photo: Freepik)

मिथुन - घरातील कामात हातभार लावाल

(Photo: Freepik)

कर्क - वादाचा मुद्दा उकरून काढू नका

(Photo: Freepik)

सिंह - अडचणीवर मात करता येईल

(Photo: Freepik)

कन्या - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

तूळ - सर्व गोष्टींचा योग्य ताळमेळ साधावा

(Photo: Freepik)

वृश्चिक - मित्रांचे सहकार्य घ्यावे लागेल

(Photo: Freepik)

धनु - कौटुंबिक अडचण सोडवता येईल

(Photo: Freepik)

मकर- खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे

(Photo: Freepik)

कुंभ - जबाबदारी उत्तम रित्या पेलाल

(Photo: Freepik)

मीन - आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींचा सल्ला घ्यावा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monday Horoscope: गरज नसतांना खर्च करू नका