आजचं राशिभविष्य - मंगळवार,२६ नोव्हेंबर २०२४

(Photo: Freepik)

Nov 26, 2024

Loksatta Live

मेष - दिवस मनाजोगा जाईल

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक गोष्टीत दिवस जाईल

(Photo: Freepik)

मिथुन - निकाल तुमच्या बाजूचा असेल

(Photo: Freepik)

कर्क - नोकरीत उत्साही वातावरण राहील

(Photo: Freepik)

सिंह - मधुर वाणीने सर्वांची मने जिंकून घ्याल

(Photo: Freepik)

कन्या - कामाची धांदल उडू शकते

(Photo: Freepik)

तूळ - मित्रांच्या मदतीने एखादी योजना आखाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - तज्ञ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल

(Photo: Freepik)

धनु - कायदेशीर बाबीत सकारात्मकता दिसेल

(Photo: Freepik)

मकर - आपल्या तत्वांना मुराद घालू नका

(Photo: Freepik)

कुंभ - मानसिक प्रसन्नता लाभेल

(Photo: Freepik)

मीन - विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monday Horoscope: ‘या’ राशीने राजकारणापासून दूर राहावे