आजचं राशिभविष्य - बुधवार,०४ डिसेंबर २०२४

(Photo: Freepik)

Nov 30, 2024

Loksatta Live

मेष - जवळच्या नातेवाईकाचा सल्ला मोलाचा ठरेल

(Photo: Freepik)

वृषभ - मनात उगाच नसत्या चिंता आणू नका

(Photo: Freepik)

मिथुन - तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

कर्क - एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते

(Photo: Freepik)

सिंह - आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील

(Photo: Freepik)

कन्या - द्विधा मनस्थितीतून बाहेर या

(Photo: Freepik)

तूळ - इतरांवर तुमची चांगली छाप पडेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - लहान सहान गोष्टींना फार महत्त्व देऊ नका

(Photo: Freepik)

धनू - मनातील इच्छा पूर्ण करता येईल

(Photo: Freepik)

मकर - आपली क्षमता ओळखून काम करावे

(Photo: Freepik)

कुंभ - जवळचा प्रवास चांगला होईल

(Photo: Freepik)

मीन - घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करावी

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Tuesday Horoscope: फसवणुकीपासून सावधानता बाळगा