आजचं राशीभविष्य : बुधवार,०९ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 09, 2024

Loksatta Live

मेष - आजचा दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

वृषभ - सावधगिरी बाळगून व्यवहार करावा

(Photo: Freepik)

मिथुन - दिवस उत्साहात जाईल

(Photo: Freepik)

कर्क - यश व प्रगती साध्य करता येऊ शकेल

(Photo: Freepik)

सिंह - सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव दिसून येईल

(Photo: Freepik)

कन्या - आजचा दिवस शुभ असेल

(Photo: Freepik)

तूळ - कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टी शिकायला मिळतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - नवीन गुंतवणूक फायद्याची ठरेल

(Photo: Freepik)

धनु - हातातील कामात यश येईल

(Photo: Freepik)

मकर - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – मंगळवार, ०८ ऑक्टोबर २०२४