आजचं राशिभविष्य - बुधवार,१२ फेब्रुवारी २०२५

(Photo: Freepik)

Feb 11, 2025

Loksatta Live

मेष - कामाची योग्य पावती मिळेल

(Photo: Freepik)

वृषभ - अपेक्षित लाभाने खुश व्हाल

(Photo: Freepik)

मिथुन - वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे

(Photo: Freepik)

कर्क - पत्नीशी मतभेद संभवतात

(Photo: Freepik)

सिंह - आर्थिक प्रश्न मार्गी लागतील

(Photo: Freepik)

कन्या - प्रलोभनापासून दूर राहावे

(Photo: Freepik)

तूळ - आकर्षणाला बळी पडू नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - सहवासातून मैत्री घट्ट होईल

(Photo: Freepik)

धनु - कामाचे योग्य नियोजन कराल

(Photo: Freepik)

मकर - आध्यात्मिक बळ वाढवावे

(Photo: Freepik)

कुंभ - क्षुल्लक गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळा

(Photo: Freepik)

मीन - आनंदी दृष्टिकोन ठेवून वागावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Tuesday Horoscope: शेअर्सच्या कामातून लाभ संभवतो