आजचं राशिभविष्य - बुधवार,१९ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 18, 2025

Loksatta Live

मेष - बोलताना वाणीत गोडवा ठेवाल

(Photo: Freepik)

वृषभ - सर्वजण तुमच्याकडे आकर्षित होतील

(Photo: Freepik)

मिथुन - मानसिक चंचलता जाणवेल

(Photo: Freepik)

कर्क - व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल

(Photo: Freepik)

सिंह - मुलांच्या प्रगतीचे कौतुक कराल

(Photo: Freepik)

कन्या - नातेवाईकांशी विसंवाद टाळावा

(Photo: Freepik)

तूळ - आरोग्यात सुधारणा होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - उत्तम गृह सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

धनू - भावंडांची मदत घेता येईल

(Photo: Freepik)

मकर - हातात नवीन अधिकार येतील

(Photo: Freepik)

कुंभ - सामुदायिक भानगडीत लक्ष घालू नका

(Photo: Freepik)

मीन - दिवसभर कामात व्यग्र राहाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Tuesday Horoscope: व्यापारी वर्गाचा आर्थिक स्तर सुधारेल