आजचं राशिभविष्य : बुधवार,२३ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 22, 2024

Loksatta Live

मेष - भावंडांची मदत होईल

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक जिव्हाळा वाढीस लागेल

(Photo: Freepik)

मिथुन - पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या

(Photo: Freepik)

सिंह - तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल

(Photo: Freepik)

कन्या - वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील

(Photo: Freepik)

तूळ - मनात अकारण निराशा निर्माण होऊ देऊ नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - अडथळ्यातून मार्ग काढावा

(Photo: Freepik)

धनु - स्वत: पुरता विचार करू नका

(Photo: Freepik)

मकर - कामात अधिक प्रयत्न करावे लागतील

(Photo: Freepik)

कुंभ - धनलाभाची दाट शक्यता

(Photo: Freepik)

मीन - दिवस उत्साहात जाईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य : मंगळवार, २२ ऑक्टोबर २०२४