आजचं राशिभविष्य -  बुधवार,२६ फेब्रुवारी २०२५

(Photo: Freepik)

Feb 25, 2025

Loksatta Live

मेष - नवीन मित्र जोडले जातील

(Photo: Freepik)

वृषभ - तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जाईल

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल

(Photo: Freepik)

कर्क - मनातील इच्छा पूर्ण होतील

(Photo: Freepik)

सिंह - जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका

(Photo: Freepik)

कन्या - कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

तूळ - तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - रागावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

धनु - क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे

(Photo: Freepik)

मकर - जुन्या गोष्टी उगाळत बसू नका

(Photo: Freepik)

कुंभ - कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा

(Photo: Freepik)

मीन - कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Tuesday Horoscope: व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल