Monday Horoscope: आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावा

(Photo: Freepik)

Mar 02, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : नटण्याची हौस पूर्ण कराल.

(Photo : Pixabay)

वृषभ : प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी.

(Photo : Pixabay)

मिथुन : घेतलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल.

(Photo : Pixabay)

कर्क : हसत खेळत सर्व गोष्टी पार पडाल.

(Photo : Pixabay)

सिंह : दूरच्या प्रवासाचा योग येईल.

(Photo : Pixabay)

कन्या : मौल्यवान वस्तूंची आवड दर्शवाल.

(Photo : Pixabay)

तूळ : आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावाल.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : मनात नसतानाही प्रवास करावा लागेल.

(Photo : Pixabay)

धनु : मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo : Pixabay)

मकर : शांत संयमी विचार कराल.

(Photo : Pixabay)

कुंभ : वडीलांच्या मताचा आदर करावा.

(Photo : Pixabay)

मीन : आवडीचे पदार्थ खायला मिळतील.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा ‘असा’ असतो स्वभाव