आजचं राशिभविष्य : शनिवार,०५ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 04, 2024

Loksatta Live

मेष - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

वृषभ - मुलांच्या उत्कर्षाचा काळ

(Photo: Freepik)

मिथुन - लाभदायक दिवस

(Photo: Freepik)

कर्क - कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल

(Photo: Freepik)

सिंह - कलाक्षेत्राबाबत अपेक्षित वार्ता मिळतील

(Photo: Freepik)

कन्या - समोरील गोष्टीत आनंद शोधावा

(Photo: Freepik)

तूळ - इच्छा नसताना सुद्धा प्रवास करावा लागू शकतो

(Photo: Freepik)

वृश्चिक - मानसिक संतुलन राखावे

(Photo: Freepik)

धनु - व्यवहारात निष्काळजीपणा करू नका

(Photo: Freepik)

मकर - व्यवसायात अति विश्वास ठेऊ नका

(Photo: Freepik)

कुंभ - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये

(Photo: Freepik)

मीन - वैचारिक समतोल साधावा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य : शुक्रवार, ०४ ऑक्टोबर २०२४