आजचं राशीभविष्य - शनिवार,०६ जुलै २०२४

(Photo: Freepik)

Jul 05, 2024

Loksatta Live

मेष - जोडीदाराशी विचारपूर्वक वागावे

(Photo: Freepik)

वृषभ - महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील

(Photo: Freepik)

मिथुन - सर्वांशी प्रेमळपणे वागाल

(Photo: Freepik)

कर्क - मनाची चंचलता आवरावी

(Photo: Freepik)

सिंह - तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

कन्या - सामाजिक बांधीलकी जपावी

(Photo: Freepik)

तूळ - आरोग्याच्या तक्रारी दूर होतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - भावनिक घटना घडू शकतात

(Photo: Freepik)

धनु - घरातील वातावरण संमिश्र राहील

(Photo: Freepik)

मकर - कामासाठी बाहेर राहावे लागेल

(Photo: Freepik)

कुंभ - सामाजिक कामात सहभाग घेऊ नका

(Photo: Freepik)

मीन - मन प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – शुक्रवार, ०५ जुलै २०२४