आजचं राशिभविष्य - शनिवार,०७ डिसेंबर २०२४

(Photo: Freepik)

Dec 02, 2024

Loksatta Live

मेष - नातेवाईकांशी नाते अधिक दृढ होईल

(Photo: Freepik)

वृषभ - कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका

(Photo: Freepik)

मिथुन - वैचारिक गुंतागुंत वाढवू नका

(Photo: Freepik)

कर्क - लोकांच्या चर्चेचा विषय बनाल

(Photo: Freepik)

सिंह - कामानिमित्त लहान प्रवास घडतील

(Photo: Freepik)

कन्या - दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल

(Photo: Freepik)

तूळ - नवीन कामात तडजोड करू नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - लाभाची संधी सोडू नका

(Photo: Freepik)

धनू - कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

मकर - निर्णय घेताना हवे तर वेळ मागून घ्या

(Photo: Freepik)

कुंभ - लोक तुमच्या मताचा विचार करतील

(Photo: Freepik)

मीन - बोलताना सारासार विचार करावा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Friday Horoscope: धनवृद्धीचे योग जुळून येतील