आजचं राशीभविष्य - शनिवार,०९ मार्च २०२४

(Photo: Freepik)

Mar 08, 2024

Loksatta Live

मेष - धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ घ्याल

(Photo: Freepik)

वृषभ - आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधी मिळेल

(Photo: Freepik)

मिथुन - प्रतिकूलतेतून मार्ग काढावा

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराचे मत विचारात घ्यावे

(Photo: Freepik)

सिंह - गैरसमजुतीतून वाद निर्माण होऊ शकतो

(Photo: Freepik)

कन्या - अत्यंत व्यवहारीपणे वागाल

(Photo: Freepik)

तूळ - जवळचा प्रवास जपून करावा

(Photo: Freepik)

वृश्चिक - भावंडांची काळजी लागून राहील

(Photo: Freepik)

धनु - चिकाटीने कामे करून उणीव भरून काढाल

(Photo: Freepik)

मकर - मानसिक स्थैर्य जपावे

(Photo: Freepik)

कुंभ - काही गुणांना उशिरा वाव मिळेल

(Photo: Freepik)

मीन - सतत धडपड करत राहाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Women’s Day Horoscope: हातातील कामात यश येईल