आजचं राशिभविष्य - शनिवार,११ जानेवारी २०२५

(Photo: Freepik)

Jan 10, 2025

Loksatta Live

मेष - जोडीदाराला खुश कराल

(Photo: Freepik)

वृषभ - आध्यात्मिक बाबतीत प्रगती कराल

(Photo: Freepik)

मिथुन - गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील

(Photo: Freepik)

कर्क - मन प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

सिंह - आज मनात करुणा निर्माण होईल

(Photo: Freepik)

कन्या - काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील

(Photo: Freepik)

तूळ - कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - आपल्या कामात स्वत:ला गुंतवून घ्याल

(Photo: Freepik)

धनु - आजचा दिवस खेळीमेळीने घालवाल

(Photo: Freepik)

मकर - मनातील निराशा दूर सारावी

(Photo: Freepik)

कुंभ - प्रवासात काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

मीन - खाण्यापिण्याची हौस भागवाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Friday Horoscope: मनातील इच्छा पूर्ण करता येईल