आजचं राशीभविष्य - शनिवार,११ नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 11, 2023

Loksatta Live

मेष - चांगुलपणाने लोकांना आपलेसे कराल

(Photo: Freepik)

वृषभ - आजचा दिवस शुभ असेल

(Photo: Freepik)

मिथुन - आपल्या मनोकामना पूर्ण होतील

(Photo: Freepik)

कर्क - व्यावसायिक योजनांना गती मिळेल

(Photo: Freepik)

सिंह - मुलांच्या जबाबदार्‍या पार पाडाल

(Photo: Freepik)

कन्या - घरात मोठ्या वस्तूंची खरेदी कराल

(Photo: Freepik)

तूळ - उत्तमोत्तम संधी मिळू शकतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - रागावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

धनू - आजचा दिवस खास असेल

(Photo: Freepik)

मकर - मन प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

कुंभ - दिवस मजेत घालवाल

(Photo: Freepik)

मीन - वैवाहिक जीवन सुखमय होईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Dhanteras Horoscope: प्रगतीचे नवे दार खुले होईल