आजचं राशिभविष्य - शनिवार,१४ डिसेंबर २०२४

(Photo: Freepik)

Dec 13, 2024

Loksatta Live

मेष - तडकाफडकी निर्णय बदलू नका

(Photo: Freepik)

वृषभ - जुनी कामे पूर्ण करता येतील

(Photo: Freepik)

मिथुन - अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

कर्क - उगाच चिडचिड करू नका

(Photo: Freepik)

सिंह - आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल

(Photo: Freepik)

कन्या - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

तूळ - घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी

(Photo: Freepik)

धनू - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

मकर - गैरसमजाला मनात थारा देऊ नका

(Photo: Freepik)

कुंभ - फसवणुकीपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

मीन - कामात चांगला उत्साह जाणवेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Friday Horoscope: ‘या’ राशीने श्री गणेशाची आराधना करावी