आजचं राशीभविष्य - शनिवार,१४ ऑक्टोबर २०२३

(Photo: Freepik)

Oct 13, 2023

Loksatta Live

मेष - नात्यांमधील विश्वास वाढीस लागेल

(Photo: Freepik)

वृषभ - मानसिक स्वास्थ्य जपावे

(Photo: Freepik)

मिथुन - घरातील गोष्टींबाबत दक्ष राहावे

(Photo: Freepik)

कर्क - दिवसाची सुरुवात आनंददायी होईल

(Photo: Freepik)

सिंह - मनाला न पटणार्‍या गोष्टीला होकार देऊ नका

(Photo: Freepik)

कन्या - धावपळीचे  योग्य वेळी लाभ मिळतील

(Photo: Freepik)

तूळ - हातातील सर्व कामे सुरळीत पार पडतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - तुमचे मत विचारात घेतले जाईल

(Photo: Freepik)

धनू - कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील

(Photo: Freepik)

मकर - चांगल्या कामासाठी पैसा खर्च केला जाईल

(Photo: Freepik)

कुंभ - उत्तम लाभामुळे दिवस आनंदात जाईल

(Photo: Freepik)

मीन - बोलताना शब्दांचे थोडे भान ठेवा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope: नवीन संधी चालून येतील