आजचं राशीभविष्य - शनिवार, १९ ऑगस्ट २०२३

(Photo: Freepik)

Aug 19, 2023

Loksatta Live

मेष - कामासंबंधी मनात संभ्रम बाळगू नका

(Photo: Freepik)

वृषभ - गोड बोलून सर्व कामे निभावून न्याल

(Photo: Freepik)

मिथुन - अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

कर्क - महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक करा

(Photo: Freepik)

सिंह - विरोधकांचा त्रास कमी होईल

(Photo: Freepik)

कन्या - मनासारखे कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल

(Photo: Freepik)

तूळ - समाधानी दिवस असेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - आळस झटकून कामाला लागावे

(Photo: Freepik)

धनू - जुन्या गोष्टीवर चर्चा टाळावी

(Photo: Freepik)

मकर - दिवसभर कामात व्यग्र राहाल

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन ओळखी सत्कारणी लागतील

(Photo: Freepik)

मीन - बोलताना सौम्य शब्दांचा वापर करावा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

घरातील कामांची जबाबदारी वाढेल