आजचं राशिभविष्य : शनिवार,१९ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 17, 2024

Loksatta Live

मेष - दिवस उत्तम रित्या व्यतीत कराल

(Photo: Freepik)

वृषभ - प्रिय व्यक्तीकडून भेट मिळेल

(Photo: Freepik)

मिथुन - कामाच्या शैलीत बदल करावा लागेल

(Photo: Freepik)

कर्क - खर्चाचा आकडा वाढता राहील

(Photo: Freepik)

सिंह - लोकांचा विश्वास संपादन कराल

(Photo: Freepik)

कन्या - विवाहाची बोलणी पुढे सरकतील

(Photo: Freepik)

तूळ - भविष्यातील योजनांवर काम चालू करा

(Photo: Freepik)

वृश्चिक - नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल

(Photo: Freepik)

धनू - कार्यालयीन ठिकाणी उत्तम सहकार्य मिळेल

(Photo: Freepik)

मकर - कामा व्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नये

(Photo: Freepik)

कुंभ - अती तिखट पदार्थ खाऊ नयेत

(Photo: Freepik)

मीन - आपल्याच मतावर अडून राहू नका

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य : गुरुवार, १७ ऑक्टोबर २०२४