आजचं राशिभविष्य - शनिवार,२१ डिसेंबर २०२४

(Photo: Freepik)

Dec 20, 2024

Loksatta Live

मेष - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल

(Photo: Freepik)

वृषभ - मन शांत ठेवून कार्यरत राहावे

(Photo: Freepik)

मिथुन - आजचा दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

कर्क - वडीलधार्‍या मंडळींची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

सिंह - नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील

(Photo: Freepik)

कन्या - सर्वत्र आनंद शोधाल

(Photo: Freepik)

तूळ - मित्रांचे सहकार्य लाभू शकेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - पोटाचे विकार त्रस्त करू शकतील

(Photo: Freepik)

धनु - आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे

(Photo: Freepik)

मकर - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

कुंभ - छोटे प्रवास संभवतात

(Photo: Freepik)

मीन - नवीन संधी चालून येऊ शकते

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Friday Horoscope: नवीन जबाबदारी अंगावर पडेल