आजचं राशीभविष्य : शनिवार,२१ सप्टेंबर २०२४

(Photo: Freepik)

Sep 20, 2024

Loksatta Live

मेष - कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ रमाल

(Photo: Freepik)

वृषभ - सावध भूमिका घ्या

(Photo: Freepik)

मिथुन - डोळे झाकून निर्णय घेऊ नका

(Photo: Freepik)

कर्क - निष्काळजीपणा कमी करावा

(Photo: Freepik)

सिंह - कार्यालयातील कामे सकारात्मक परिणाम देतील

(Photo: Freepik)

कन्या - अस्थिरतेमुळे मन विचलीत होऊ शकते

(Photo: Freepik)

तूळ - आजारांना निमंत्रण देऊ नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - प्रेमातील व्यक्तींना नवीन ऊर्जा मिळेल

(Photo: Freepik)

धनु - वाहन खरेदी बाबत चर्चा कराल

(Photo: Freepik)

मकर - मानसिक शांतता लाभेल

(Photo: Freepik)

कुंभ - धार्मिक गोष्टीत आनंद मिळेल

(Photo: Freepik)

मीन - आहाराची पथ्ये पाळावीत

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य : शुक्रवार, २० सप्टेंबर २०२४