आजचं राशीभविष्य : शनिवार,२४ ऑगस्ट २०२४

(Photo: Freepik)

Aug 23, 2024

Loksatta Live

मेष - प्रिय व्यक्तीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस मध्यम फलदायी असेल

(Photo: Freepik)

कर्क - नोकरदार वर्गाला उत्तम दिवस

(Photo: Freepik)

सिंह - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल

(Photo: Freepik)

कन्या - लोकांकडून वाहवा मिळवाल

(Photo: Freepik)

तूळ - धनलाभाचे योग जुळून येतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - क्रोधावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

धनु -  आर्थिक बाजू सुधारेल

(Photo: Freepik)

मकर - धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन संधी मिळण्याची चिन्हे दिसू लागतील

(Photo: Freepik)

मीन - प्रतिस्पर्ध्याबरोबर हुशारीने वागावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य : शुक्रवार, २३ ऑगस्ट २०२४