आजचं राशिभविष्य : शनिवार,२५ जानेवारी २०२५

(Photo: Freepik)

Jan 23, 2025

Loksatta Live

मेष - ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल

(Photo: Freepik)

वृषभ - व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी

(Photo: Freepik)

मिथुन -  शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल

(Photo: Freepik)

कर्क - कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल

(Photo: Freepik)

सिंह - हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील

(Photo: Freepik)

कन्या - वाहन चालवताना काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

तूळ - कामाची दिवसभर धांदल राहील

(Photo: Freepik)

वृश्चिक - पुढे ढकललेले काम हाती घ्या

(Photo: Freepik)

धनू - कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल

(Photo: Freepik)

मकर - जुन्या गोष्टी उगाळत बसू नका

(Photo: Freepik)

कुंभ - वडीलधार्‍यांचा योग्य तो मान राखावा

(Photo: Freepik)

मीन - उत्साहाने कामे हाती घ्यावीत

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Friday Horoscope: काही जुने मतभेद मिटू शकतील