आजचं राशीभविष्य - शनिवार,२५ नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 24, 2023

Loksatta Live

मेष - धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन कराल

(Photo: Freepik)

वृषभ - बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे

(Photo: Freepik)

मिथुन - नवविवाहिताना सरप्राइज मिळेल

(Photo: Freepik)

कर्क - विरोधकांपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

सिंह - व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस फलदायी असेल

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम पहायला मिळतील

(Photo: Freepik)

तूळ - सहकारी वर्ग तुमच्यावर प्रभावित होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी

(Photo: Freepik)

धनू - बुद्धीच्या जोरावर नवीन कामे कराल

(Photo: Freepik)

मकर - प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल

(Photo: Freepik)

कुंभ - जवळच्या मित्रांची गाठ घ्याल

(Photo: Freepik)

मीन - हातातील कामातून समाधान मिळेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Daily Rashi Bhavishya: जुन्या कामातून लाभ संभवतो