आजचं राशिभविष्य - शनिवार,२८ डिसेंबर २०२४

(Photo: Freepik)

Dec 27, 2024

Loksatta Live

मेष - व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल

(Photo: Freepik)

वृषभ - गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल

(Photo: Freepik)

मिथुन - कामानिमित्त दूरचा प्रवास संभवतो

(Photo: Freepik)

कर्क - एकांतात वेळ घालवणे पसंत कराल

(Photo: Freepik)

सिंह -  जोडीदाराची प्रगती खुश करणारी असेल

(Photo: Freepik)

कन्या - आज जास्त मेहनत घ्यावी लागू शकते

(Photo: Freepik)

तूळ - संयम व विवेकाने वागावे

(Photo: Freepik)

वृश्चिक - तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल

(Photo: Freepik)

धनू - तुमच्यातील सहनशीलता वाढीस लागेल

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक चर्चा सकारात्मक असेल

(Photo: Freepik)

कुंभ - सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा

(Photo: Freepik)

मीन - तज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Friday Horoscope: खोटी स्तुति करणार्‍यांपासून सावध राहावे