आजचं राशिभविष्य -  रविवार,०९ फेब्रुवारी २०२५

(Photo: Freepik)

Feb 09, 2025

Loksatta Live

मेष - काही अनपेक्षित बदल जाणवतील

(Photo: Freepik)

वृषभ - जिथे जाल तिथे आनंद वाटाल

(Photo: Freepik)

मिथुन - तुमची समाजप्रियता वाढेल

(Photo: Freepik)

कर्क - क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे

(Photo: Freepik)

सिंह - कामातून समाधान शोधाल

(Photo: Freepik)

कन्या - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

तूळ - तुमच्या अधिकारात वाढ होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - गरज पाहून खर्च करावा

(Photo: Freepik)

धनु - उतावीळपणा करून चालणार नाही

(Photo: Freepik)

मकर - दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा

(Photo: Freepik)

कुंभ - कामात चंचलता आड आणू नका

(Photo: Freepik)

मीन - गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Saturday Horoscope: क्षुल्लक कारणावरून होणारे मतभेद टाळावेत