आजचं राशिभविष्य : रविवार,१३ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 11, 2024

Loksatta Live

मेष - दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल

(Photo: Freepik)

वृषभ - आपली मानसिकता जपावी

(Photo: Freepik)

मिथुन - वडीलधार्‍या मंडळींचे शुभाशिर्वाद मिळतील

(Photo: Freepik)

कर्क - व्यावसायिक योजनांना गती मिळेल

(Photo: Freepik)

सिंह - एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकेल

(Photo: Freepik)

कन्या - घरात मोठ्या वस्तूंची खरेदी कराल

(Photo: Freepik)

तूळ - समाधानकारक आनंदी वार्ता समजतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - विनाकारण डोकेदुखी वाढू शकते

(Photo: Freepik)

धनू - नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल

(Photo: Freepik)

मकर - वाहन चालवताना काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

कुंभ - मानसिक प्रसन्नता जपावी

(Photo: Freepik)

मीन - व्यवसाय वाढीमुळे समाधान लाभेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य : शनिवार, १२ ऑक्टोबर २०२४