आजचं राशिभविष्य -  रविवार,१६ फेब्रुवारी २०२५

(Photo: Freepik)

Feb 14, 2025

Loksatta Live

मेष - दिवस मनाजोगा व्यतीत कराल

(Photo: Freepik)

वृषभ - मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात

(Photo: Freepik)

मिथुन - उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो

(Photo: Freepik)

कर्क - कामात चंचलता आड आणू नका

(Photo: Freepik)

सिंह - मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल

(Photo: Freepik)

कन्या - एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका

(Photo: Freepik)

तूळ - भागिदारीतून चांगला लाभ होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक जबाबदारी वाढीस लागेल

(Photo: Freepik)

धनू - प्रगतीला योग्य दिशा मिळेल

(Photo: Freepik)

मकर - जबाबदारी योग्यप्रकारे हाताळावी

(Photo: Freepik)

कुंभ - स्पष्ट बोलण्यावर भर द्याल

(Photo: Freepik)

मीन - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Saturday Horoscope: आर्थिक अपेक्षा पूर्ण होतील