आजचं राशिभविष्य - रविवार,१९ जानेवारी २०२५

(Photo: Freepik)

Jan 19, 2025

Loksatta Live

मेष - एखादी दिलासादायक घटना घडेल

(Photo: Freepik)

वृषभ - उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल

(Photo: Freepik)

मिथुन - कार्यालयीन सहकार्‍यांची मदत मिळेल

(Photo: Freepik)

कर्क - कामातील निर्णय योग्य ठरतील

(Photo: Freepik)

सिंह - अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा

(Photo: Freepik)

तूळ - अहंकाराला खतपाणी घालू नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - अति विचार करू नका

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

मकर - कामातून समाधान लाभेल

(Photo: Freepik)

कुंभ - मुलांच्या खोडकरपणात रमून जाल

(Photo: Freepik)

मीन - काहीशी मानसिक शांतता लाभेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Saturday Horoscope: जोडीदाराची उत्तम साथ लाभेल