आजचं राशिभविष्य : रविवार,२० ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 19, 2024

Loksatta Live

मेष - विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे

(Photo: Freepik)

वृषभ - आहारावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

कर्क - दिवस माध्यम फलदायी असेल

(Photo: Freepik)

सिंह - घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका

(Photo: Freepik)

कन्या - घरासाठी मोठी खरेदी कराल

(Photo: Freepik)

तूळ - आपल्या निर्णयावर ठाम राहा

(Photo: Freepik)

वृश्चिक - दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल

(Photo: Freepik)

धनू - आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या

(Photo: Freepik)

मकर - सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराची बाजू समजून घ्यावी

(Photo: Freepik)

मीन - गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य : शनिवार, १९ ऑक्टोबर २०२४