आजचं राशिभविष्य : रविवार,२२ डिसेंबर २०२४

(Photo: Freepik)

Dec 20, 2024

Loksatta Live

मेष - सकारात्मक विचारांची जोड घ्यावी

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक वातावरण चांगले राहील

(Photo: Freepik)

मिथुन - आज कामाचा थकवा येईल

(Photo: Freepik)

कर्क - एखादे चांगले पुस्तक वाचनात येईल

(Photo: Freepik)

सिंह - मनात शंकेला थारा देऊ नका

(Photo: Freepik)

कन्या - जवळच्या ठिकाणाला भेट द्याल

(Photo: Freepik)

तूळ - जुन्या कामातून लाभ संभवतो

(Photo: Freepik)

वृश्चिक - अति संवेदनशीलता दाखवू नका

(Photo: Freepik)

धनू - आजचा दिवस सामान्य असेल

(Photo: Freepik)

मकर - आपल्या क्षमतेचा योग्य वापर करावा

(Photo: Freepik)

कुंभ - एकावेळी अनेक कामे हाताळू नका

(Photo: Freepik)

मीन - नातेवाईकांची भेट आनंद देणारी असेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Saturday Horoscope: मनातील इच्छा पूर्ण होईल