आजचं राशिभविष्य - रविवार,२६ जानेवारी २०२५

(Photo: Freepik)

Jan 26, 2025

Loksatta Live

मेष - विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस

(Photo: Freepik)

वृषभ - घरगुती कामासाठी वेळ काढावा

(Photo: Freepik)

मिथुन - नवीन गोष्टी आत्मसात कराल

(Photo: Freepik)

कर्क - खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते

(Photo: Freepik)

सिंह - सामाजिक प्रतिमा सुधारेल

(Photo: Freepik)

कन्या - हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील

(Photo: Freepik)

तूळ - नवीन जबाबदारी अंगावर पडेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - रागावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

धनू - अति अपेक्षा बाळगू नका

(Photo: Freepik)

मकर - कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील

(Photo: Freepik)

कुंभ - तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

मीन - एखादी चांगली संधी चालून येऊ शकते

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Saturday Horoscope: हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील