आजचं राशिभविष्य -  रविवार,२९ डिसेंबर २०२४

(Photo: Freepik)

Dec 28, 2024

Loksatta Live

मेष - मनात नसत्या शंका आणू नका

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक वातावरण चांगले राहील

(Photo: Freepik)

मिथुन - दिवसभर कामाची धांदल राहील

(Photo: Freepik)

कर्क - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल

(Photo: Freepik)

सिंह - अचानक लाभाची शक्यता

(Photo: Freepik)

कन्या - जनसंपर्कात वाढ होईल

(Photo: Freepik)

तूळ - क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - आपले छंद जोपासावेत

(Photo: Freepik)

धनु - जवळचा प्रवास सुखाचा होईल

(Photo: Freepik)

मकर - रखडलेली कामे तडीस नेता येतील

(Photo: Freepik)

कुंभ - घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल

(Photo: Freepik)

मीन - लोकांवर तुमची चांगली छाप पडेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Saturday Horoscope: तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल