आजचं राशीभविष्य - रविवार,३० जून २०२४

(Photo: Freepik)

Jun 29, 2024

Loksatta Live

मेष - कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवावी

(Photo: Freepik)

मिथुन - आपली हौस भागवाल

(Photo: Freepik)

कर्क - पोटाची काळजी घ्यावी लागेल

(Photo: Freepik)

सिंह - जवळच्या लोकांच्या गाठी पडतील

(Photo: Freepik)

कन्या - केलेल्या कामातून समाधान मिळेल

(Photo: Freepik)

तूळ - कामात अपेक्षित यश मिळेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरातील कामासाठी वेगळा वेळ काढावा लागेल

(Photo: Freepik)

धनु - स्वत:चा मान राखून वागाल

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक वातावरणातून आनंद मिळेल

(Photo: Freepik)

कुंभ - व्यावहारिक ज्ञान वापरून कामे पूर्ण कराल

(Photo: Freepik)

मीन - किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – शनिवार, २९ जून २०२४