आजचं राशीभविष्य - गुरुवार,०२ नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 01, 2023

Loksatta Live

मेष - आपल्या हातून चांगले काम घडेल

(Photo: Freepik)

वृषभ - वातावरण आनंदी व उत्साही राहील

(Photo: Freepik)

मिथुन - घरात वेगवेगळी कामे निघतील

(Photo: Freepik)

कर्क - मुलांकडून शुभ वार्ता मिळतील

(Photo: Freepik)

सिंह - सर्वांची मने जिंकून घ्याल

(Photo: Freepik)

कन्या - मिळकतीत वाढ संभवते

(Photo: Freepik)

तूळ - बरेच दिवस राहून गेलेला प्रवास कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - जुनी उधारी वसूल होईल

(Photo: Freepik)

धनू - दूरच्या नातेवाईकांशी गप्पा माराल

(Photo: Freepik)

मकर - आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल

(Photo: Freepik)

कुंभ - आलेल्या संधीचा लाभ घ्या

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Wednesday Horoscope: कसा असेल नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस?