आजचं राशीभविष्य - गुरुवार,०४ जुलै २०२४

(Photo: Freepik)

Jul 03, 2024

Loksatta Live

मेष - परिस्थितीनुरूप संयम बाळगावा

(Photo: Freepik)

वृषभ - मनाप्रमाणे दिवस घालवाल

(Photo: Freepik)

मिथुन - अवास्तव खरेदीचा मोह टाळावा

(Photo: Freepik)

कर्क - केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल

(Photo: Freepik)

सिंह - मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल

(Photo: Freepik)

कन्या - व्यावसायिक चढउताराकडे लक्ष ठेवावे

(Photo: Freepik)

तूळ - दुसर्‍यावर विसंबून राहू नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराचा हट्ट पूर्ण कराल

(Photo: Freepik)

धनु - प्रेमसंबंध अधिक दृढ होतील

(Photo: Freepik)

मकर - कामाचा ताण जाणवू शकतो

(Photo: Freepik)

कुंभ - खाण्यापिण्याची पथ्ये पळावीत

(Photo: Freepik)

मीन - अति शिस्तीचा बडगा करू नका

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य : बुधवार, ०३ जुलै २०२४