आजचं राशीभविष्य : गुरुवार,०५ सप्टेंबर २०२४

(Photo: Freepik)

Sep 05, 2024

Loksatta Live

मेष - घरातील मोठ्या कामाला गती येईल

(Photo: Freepik)

वृषभ - वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल

(Photo: Freepik)

मिथुन - दिवसाची सुरुवात उत्तम होईल

(Photo: Freepik)

कर्क - आरोग्याची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

सिंह - जबाबदारीने काम कराल

(Photo: Freepik)

कन्या - मदतीचा हात पुढे कराल

(Photo: Freepik)

तूळ - हिशोबात चोख राहाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मेहनतीचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

धनु - मनातील अनामिक भीती दूर होईल

(Photo: Freepik)

मकर - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल

(Photo: Freepik)

कुंभ - स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते

(Photo: Freepik)

मीन - जुने कामे आधी पूर्णत्वास न्या

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य : बुधवार, ०४ सप्टेंबर २०२४