आजचं राशीभविष्य -  गुरुवार,०६ जून २०२४

(Photo: Freepik)

Jun 06, 2024

Loksatta Live

मेष - कुटुंबाच्या बाबतीत सौख्य जाणवेल

(Photo: Freepik)

वृषभ - मानसिक चांचल्य जाणवेल

(Photo: Freepik)

मिथुन - बौद्धिक कामात सावध राहावे

(Photo: Freepik)

कर्क - दिवस कामात व्यतीत होईल

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराचा राग समजून घ्यावा लागेल

(Photo: Freepik)

कन्या - हातातील संधी जाऊ देऊ नका

(Photo: Freepik)

तूळ - अचानक धनलाभाची शक्यता

(Photo: Freepik)

वृश्चिक - व्यक्तिगत छंद जोपासावेत

(Photo: Freepik)

धनु - आर्थिक देवाणघेवाण करताना सावध राहा

(Photo: Freepik)

मकर - परिस्थितीचा योग्य अंदाज बांधावा

(Photo: Freepik)

कुंभ - प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – बुधवार, ०५ जून २०२४