आजचं राशीभविष्य - गुरुवार,०९ नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 08, 2023

Loksatta Live

मेष - नवीन नोकरीसाठी विचारणा होईल

(Photo: Freepik)

वृषभ - व्यापारा निमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील

(Photo: Freepik)

मिथुन - अपेक्षित कमाईची कामना मनात बाळगाल

(Photo: Freepik)

कर्क - पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा

(Photo: Freepik)

सिंह - हातातील कलेचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

कन्या - आपले विचार खुलेपणाने मांडाल

(Photo: Freepik)

तूळ - मनात योजलेले काम पूर्ण कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - द्विधा मन:स्थितीत कोणताही निर्णय घेऊ नका

(Photo: Freepik)

धनू - समोरच्या व्यक्तिला शब्द देताना सावध रहा

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराची साथ व सहकार्य लाभेल

(Photo: Freepik)

कुंभ - कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल

(Photo: Freepik)

मीन - व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना लाभाचा दिवस

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार