आजचं राशीभविष्य - गुरुवार,१० ऑगस्ट २०२३

(Photo: Freepik)

Aug 10, 2023

Loksatta Live

मेष - कौटुंबिक वातावरण उत्तम राहील

(Photo: Freepik)

वृषभ - आवडीची कामे करायला वेळ मिळेल

(Photo: Freepik)

मिथुन - घरातील वातावरण हसते-खेळते ठेवाल

(Photo: Freepik)

कर्क - हातातील कामात यश येईल

(Photo: Freepik)

सिंह - आवडते पदार्थ खायला मिळतील

(Photo: Freepik)

कन्या - दिवसाचा उत्तरार्ध मजेत जाईल

(Photo: Freepik)

तूळ - काही तडजोडी कराव्या लागतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - व्यसनाच्या आहारी जाऊ नका

(Photo: Freepik)

धनू - अनावश्यक सल्ले देऊ नका

(Photo: Freepik)

मकर - शक्यतो वादविवादात पडू नका

(Photo: Freepik)

कुंभ - कामात किरकोळ समस्या जाणवू शकतात

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक घडी सांभाळावी

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मनातील प्रबळ इच्छा पूर्ण होईल