आजचं राशीभविष्य - गुरुवार,१४ मार्च २०२४

(Photo: Freepik)

Mar 14, 2024

Loksatta Live

मेष - आवडीचे पदार्थ चाखाल

(Photo: Freepik)

वृषभ - पत्नीची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील सुप्त इच्छा पूर्ण करता येतील

(Photo: Freepik)

कर्क - आत्मविश्वास कमी पडू देऊ नका

(Photo: Freepik)

सिंह - मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे

(Photo: Freepik)

कन्या - भागीदारीतून चांगला लाभ होईल

(Photo: Freepik)

तूळ - आरोग्यात सुधारणा होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - दिवस खेळीमेळीत जाईल

(Photo: Freepik)

धनु - स्वत:मध्ये काही बदल करून पहावेत

(Photo: Freepik)

मकर - खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे

(Photo: Freepik)

कुंभ - वाणीत गोडवा ठेवावा

(Photo: Freepik)

मीन - मुलांचा हट्ट पुरवाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Rashi Bhavishya: तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल