आजचं राशीभविष्यगुरुवार, १९ सप्टेंबर २०२४

Sep 19, 2024

Loksatta Live

(Photo : pixabay)

मेष :  कार्यक्षेत्रात मान मिळवाल.

(Photo : pixabay)

वृषभ  :  जमिनीचे व्यवहार कराल.

(Photo : pixabay)

मिथुन  :  कौटुंबिक गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष द्याल.

(Photo : pixabay)

कर्क  :  हस्तकलेत चिकाटी बाळगा.

(Photo : pixabay)

सिंह  :  कुटुंबासाठी काही खरेदी कराल.

(Photo : pixabay)

कन्या   :  तडजोडीला पर्याय नाही.

(Photo : pixabay)

तूळ  :  तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.

(Photo : pixabay)

वृश्चिक :  दिवसाची सुरवात मेहनतीत जाईल.

(Photo : pixabay)

धनु :  मनोकामना पूर्ण होतील.

(Photo : pixabay)

मकर  :  व्यवसायात चांगला नफा मिळेल.

(Photo : pixabay)

कुंभ  :  मानसिक चलबिचलता वाढवू नका.

(Photo : pixabay)

मीन  : अनावश्यक खर्चाला आळा घालावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये श्रिया पिळगांवकरचा खास लूक