आजचं राशीभविष्य - गुरुवार,२० जून २०२४

(Photo: Freepik)

Jun 19, 2024

Loksatta Live

मेष - चारचौघात तुमचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस आनंदात जाईल

(Photo: Freepik)

मिथुन - मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल

(Photo: Freepik)

कर्क - घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील

(Photo: Freepik)

सिंह - प्रवास हसत खेळत पार पडेल

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

तूळ - दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी

(Photo: Freepik)

धनु - नातेवाईकांशी सलोखा वाढवावा

(Photo: Freepik)

मकर - मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे

(Photo: Freepik)

कुंभ - स्वभावात काहीसा उधळेपणा येईल

(Photo: Freepik)

मीन- किरकोळ जखमांपासून काळजी घ्यावी लागेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – बुधवार, १९ जून २०२४