आजचं राशीभविष्य - गुरुवार,२१ मार्च २०२४

(Photo: Freepik)

Mar 20, 2024

Loksatta Live

मेष - वैचारिक स्थिरता जपावी

(Photo: Freepik)

वृषभ - आनंदी दृष्टिकोन ठेवून वागाल

(Photo: Freepik)

मिथुन - अति विचार करणे टाळावे

(Photo: Freepik)

कर्क - उत्तम वाहन सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

सिंह - सौंदर्य प्रसाधने खरेदी कराल

(Photo: Freepik)

कन्या - मनाची विशालता दाखवाल

(Photo: Freepik)

तूळ - प्रलोभनापासून दूर राहावे

(Photo: Freepik)

वृश्चिक - एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्याल

(Photo: Freepik)

धनु - व्यसनाच्या आहारी जाऊ नका

(Photo: Freepik)

मकर - दिवस मौजमजेत घालवाल

(Photo: Freepik)

कुंभ - घरात सर्वांशी प्रेमाने वागाल

(Photo: Freepik)

मीन - नवीन गोष्टी शिकून घ्याल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Daily Horoscope: आज योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल