आजचं राशीभविष्य : गुरुवार,२२ ऑगस्ट २०२४

(Photo: Freepik)

Aug 21, 2024

Loksatta Live

मेष - आज दिनक्रम व्यग्र राहील

(Photo: Freepik)

वृषभ - धनसंचय वाढीस लागेल

(Photo: Freepik)

मिथुन - वागणे आणि बोलणे यांचा मेळ साधावा

(Photo: Freepik)

कर्क - रचनात्मक कामात आनंद मिळेल

(Photo: Freepik)

सिंह - प्रामाणिकपणे काम करण्यावर भर द्याल

(Photo: Freepik)

कन्या - आपल्यातील कला जोपासा

(Photo: Freepik)

तूळ - आपण घेत असलेल्या मेहनतीला योग्य फळ मिळेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - अंत:करणापासून समोरच्याला मदत करा

(Photo: Freepik)

धनु - एखादा चांगला अनुभव गाठीशी बांधाल

(Photo: Freepik)

मकर - मित्राने दिलेली शुभ वार्ता मन प्रसन्न करेल

(Photo: Freepik)

कुंभ - कौटुंबिक सौख्य उत्तम राहील

(Photo: Freepik)

मीन - अति तिखट पदार्थ खाणे टाळावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य : बुधवार, २१ ऑगस्ट २०२४