आजचं राशीभविष्य - गुरुवार,२३ नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 23, 2023

Loksatta Live

मेष - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

वृषभ - जवळचे नातेवाईक भेटतील

(Photo: Freepik)

मिथुन - सर्व कामे सावधगिरीने करावीत

(Photo: Freepik)

कर्क - नवीन काहीतरी शिकायला मिळेल

(Photo: Freepik)

सिंह - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

कन्या - नवीन कामे उत्साहाने हाती घ्याल

(Photo: Freepik)

तूळ - दिवस मनाजोगा घालवाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - स्वभावात चांगले बदल दिसून येतील

(Photo: Freepik)

धनू - दूरच्या प्रवासाचा योग येईल

(Photo: Freepik)

मकर - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

कुंभ - व्यापारी नवीन काम सुरू करू शकतात

(Photo: Freepik)

मीन - आज नशीबाची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope Today: कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल