आजचं राशीभविष्य - गुरुवार,२६ ऑक्टोबर २०२३

(Photo: Freepik)

Oct 25, 2023

Loksatta Live

मेष - मनाची चलबिचलता जाणवू शकते

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक वातावरण खेळकर राहील

(Photo: Freepik)

मिथुन - कार्यालयीन सहकार्‍यांची मदत मिळेल

(Photo: Freepik)

कर्क - सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील

(Photo: Freepik)

सिंह - अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा

(Photo: Freepik)

कन्या - कामाची धांदल उडू शकते

(Photo: Freepik)

तूळ - बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा

(Photo: Freepik)

वृश्चिक - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

मकर - तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

मीन - कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Wednesday Horoscope: दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील